भोर ,वेल्हे मध्ये व्होडाफोन- आयडीयाची बत्ती गुल.

Maharashtra varta
1 minute read

 





भोर (प्रतिनिधी)

भोर आणि वेल्हे तालुक्यात मुसळधार पाऊस गेले दोन ते तीन दिवस पडत आहे. त्यातच आज (दि.15 )सकाळपासून  व्होडाफोन- आयडीयाचे  नेटवर्क गेल्याचा अनुभव  प्रत्येकाला येत असून आयडिया व व्होडाफोन चे ग्राहकांना प्रचंड  मनस्ताप सहन करावा लागत आहे.


काही  आयडिया ग्राहकांना अधूनमधून  रेंज मिळत  आहे. तर काहींना अजिबात नेटवर्क मिळत नाही. मात्र, त्यामध्ये इंटरनेट वेग आणि नेटवर्कमध्ये ताकद नसल्याचे  काही ग्राहकांनी सांगितले. 

To Top