श्रीरामपूर नगरपालिका "प्रहार" स्वबळावर लढविणार ~ अभिजित पोटे.
शेकडो तरुणांचा प्रहारमध्ये प्रवेश.
श्रीरामपूर ( प्रतिनिधी ):-
आगामी श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक प्रहार जनशक्ती पक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या आदेशावरुन स्वबळावर लढविणार असून श्रीरामपूर शहरातील सामान्यांच्या न्यायासाठी संघर्ष करण्याची आमची पुर्ण तयारी आहे,प्रस्थापितांना सक्षम पर्याय फक्त प्रहारच असल्याचे प्रतिपादन प्रहारचे अहमदनगर उत्तर जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी न्यूज वार्ताशी बोलताना केले.
श्रीरामपूर शहरात नुकत्याच प्रहारच्या चार शाखांच्या उद्घाटन प्रसंगी अभिजित पोटे बोलत होते.प्रहारचे शहर कार्याध्यक्ष विवेक माटा यांच्या प्रयत्नातून या शाखांचा उद्घाटन सोहळा पार पडला.या कार्यक्रमातच प्रहार जनशक्ती पक्षाच्या ४ शाखांचे उद्घाटन करण्यात आले त्या पैकी पहिली शाखा, श्रीरामपूर वार्ड नं-२ गोल्ड स्वामील परीसर, तसेच दुसरी शाखा गोंधवणी रोड येथे , तर् तीसरी शाखा आदर्श नगर् येथे व चौथी शाखा पंचशिल नगर येथे उघडण्यात आली.
नगर जिल्हा पदाधिकाऱ्यांचे श्रीरामपूरात शहरातील शेकडो तरुणांनी प्रहारमध्ये प्रवेश केला.याच कार्यक्रमात श्रीरामपूर शहरातील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.यावेळी बोलताना शहर कार्याध्यक्ष विवेक माटा म्हणाले की,आम्ही सर्व तरुण राज्यमंत्री बच्चू कडूंच्या विचारांनी प्रेरीत असून आगामी काळात जनतेचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहोत.आगामी होणार्या श्रीरामपूर नगरपालिकेची निवडणूक प्रहार स्वबळावर लढविणार असून आमची युती फक्त सर्वसामान्य जनतेशी असेल.यावेळी प्रहारचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले,ज्ञानेश्वर सांगळे,सोशल मिडीया जिल्हाप्रमुख संजय वाघ,प्रहार धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त कृती समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सातपुते,अॅड्.पांडुरंग औताडे आदि उपस्थित होते.
आगामी होऊ घातलेल्या श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीसाठी शहरातील शेकडो युवक प्रहारच्या संपर्कात असून लवकरच प्रहारचे संस्थापक राज्यमंत्री बच्चू कडूंच्या उपस्थितीत शहरात भव्य कार्यकर्ता मेळावा घेऊन अनेकांचे प्रवेश होणार आहेत.
नवाज शेख जिल्हा कार्याध्यक्ष प्रहार कार्यकर्ते व पदाधिकारी श्रीरामपूर प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्याध्यक्ष विवेक माटा त्याचबरोबर शहराध्यक्ष सागर दुपाटी, विद्यार्थी आघाडी चे शहराध्यक्ष शुभम बोरकर उपाध्यक्ष शंतनू पाठक ,युवा प्रहार शहराध्यक्ष राहुल गायकवाड ,कार्याध्यक्ष शाहरुख भाई कुरेशी, विद्यार्थी आघाडी चे संघटन किरण पवार ,कार्याध्यक्ष संतोष खरात सोशल मीडिया शहर उपाध्यक्ष आबेद बागवान या सर्व पदाधिकाऱ्यांना वुडलैंड हॉटेल येथे कार्यकर्त्यांना पद देण्यात आले. शाखाप्रमुख- सद्दाम भाई, पठाण प्रताप रासकर ,सनी त्रिभुवन, सनी त्रिभुवन, अरुण त्रिभुवन नितीन साळवे ,अरबाज पठाण ,अल्ताफ पठाण ,इम्रान पिंजारी ,राहुल सावरिया ,गणेश मस्के, विकी मस्के ,आबेद बागवान, अफरोज सय्यद, अरबाज बागवान ,मोबीन बागवान शेख ,असिफ तांबोळी , किफायत शेख ,खंडू पगारे इमरान शेख, पठाण, अब्दुल्ला, सनी चव्हाण आयान पठाण ,इरफान खान शंतनु पाठक, हिदायत शेख, अक्षय कदम, ऋतिक चव्हाण सनी कदम, अंकित यादव, समीर इनामदार, शुभम यादव , तांबोळी कर्तव्य देवरे अभिजित कदम ,साई चिटणीस, ऋतिक चव्हाण, संतोष खरात, किरण पवार, ओम जनवेजा, भरत पवार दर्शन जिरंगे, प्रविण वैद्य, ऋतिक चव्हाण ,जयेश कोले सनी अमोलिक ,महेश शहाणे सोयल शेख,सुरेश सोलंकी, मोसिन शेख, सुरेश पंडित निलेश दीवर ,दानिश शेख, पप्पू घारगे, भारत आंगरे, अमन पटेल ज्येष्ठ पत्रकार कामगार नेते नागेश भाई सावंत, विजू भाऊ मित्र मंडळ, जरिया फाऊंडेशनचे जावेद भाई जागीरदार ,इम्रान आजिज शेख, सद्दाम कुरेशी वसीम भाई, कुरेशी इमरान, कुरेशी मोसिन कुरेशी ,बबलू शहा, सुलतान पठाण ,तनवीर शेख ,समीर शेख ,तोफिक तांबोळी शुभम गलिया , खान इरफान, मनियार नाझीम, तांबोळी रशिद, कुरेशी राशीत, तडवी शाहरुख बागवान, परवेज कुरेशी सागर कुराडे हे सर्व कार्यकर्ते कार्यक्रमास उपस्थित होते.