संतोष यादव यांनी डाॅक्टरेट पदवी प्रदान केल्याबद्दल आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सन्मान

Maharashtra varta

 संतोष यादव यांनी  डाॅक्टरेट पदवी प्रदान केल्याबद्दल आमदार  संग्राम थोपटे  यांच्या हस्ते सन्मान


भोर (प्रतिनिधी)

भोर तालुक्यातील देगावचे संतोष यादव यांना अर्थशास्त्र विषयात पुणे विद्यापीठाने डाॅक्टरेट (पी.एच.डी.) पदवी प्रदान केल्याबद्दल त्यांचा सत्कार भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांनी करत संतोषला पुढील भावी वाटचालीस मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या.

         यावेळी भोर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, पंचायत समिती भोरचे सदस्य रोहन बाठे, गणेश यादव, विश्वनाथ यादव आदी उपस्थित होते.


To Top