विशाखा मेकअप स्टुडिओ व अकॅडमी सह्याद्री सिटी नसरापुर येथे सुरू.

Maharashtra varta

 विशाखा मेकअप स्टुडिओ व  अकॅडमी सह्याद्री सिटी नसरापुर येथे सुरू.



नसरापूर( प्रतिनिधी)

विशाखा मेकअप स्टुडिओ व अकॅडमी सह्याद्री सिटी नसरापुर ता. भोर येथे महिला व युवतींच्या आग्रहास्तव व मागणीनुसार सुरू करण्यात आल्याची माहिती विशाखा मेकअप स्टुडिओ व अकॅडमीच्या संस्थापिका संचालिका विशाखा यादव यांनी सांगितले.

विशाखा मेकअप स्टुडिओ ब्युटी हेअर अँड अकॅडमी मध्ये प्रोफेशनल मेकअप कोर्स, प्रोफेशनल स्किन ऍडव्हान्स कोर्स, ऑल हेअर अँड स्कीन ट्रीटमेंट कोर्स तसेच ऑल मेकअप ऑर्डर स्विकारल्या जातील अशी माहिती विशाखा मेकअप स्टुडिओ व अकॅडमीच्या संचालिका प्रोप्रायटर विशाखा यादव यांनी सांगितले.

विशाखा मेकअप व ब्युटी हेअर अकॅडमी नसरापूर येथे सुरू झाल्याने  पंचक्रोशीतील महिलांना या उद्योग व्यवसायामध्ये प्रभावी मार्गदर्शन करून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून महिलांचा आर्थिक स्तर यामुळे उंचावला जाणार आहे.

त्यासाठी महिला व युवतींनी विशाखा मेकअप स्टुडिओ व अकॅडमी मध्ये विविध कोर्सेस साठी आप -आपली नाव नोंदणी करून घ्यावी .येथे प्रभावी पद्धतीने प्रशिक्षण देण्याची सोय करण्यात आलेले आहे. ग्रामीण भागातील महिलांना एक वेगळ्या रोजगाराची दिशा व संधी यातून प्राप्त होणार आहे.

To Top