बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डाॕ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वतीने शिरवळ येथे मोफत आरोग्य तपासणी औषधे व चष्मा वाटप शिबीर संपन्न.

Maharashtra varta

 बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व  डाॕ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन वतीने शिरवळ येथे  मोफत आरोग्य तपासणी औषधे व चष्मा वाटप शिबीर संपन्न.



शिरवळ (प्रतिनिधी)

दि. 10 रोजी शिरवळमध्ये  मुख्यमंत्री  उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने व  मंञी एकनाथ शिंदे यांच्या सुचनेनुसार  बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व  डाॕ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरवळ येथे  मोफत आरोग्य तपासणी औषधे व चष्मा वाटप या शिबीराचे आयोजन केले होते

 या  शिबीरास चांगला  प्रतिसाद मिळाला. ४०० लोकांना मोफत नेञ तपासणी करुन चेष्मे वाटण्यात आले.  आरोग्य तपासणी व ECG तापासणी व औषधांचा २२० लोकांनी लाभ घेतला. एकुण ६२० महिला , अबालवृध्द नागरिक ,  तरुण मिञ यांनी लाभ घेतला .  या शिबिरास श्री . मंगेश चिवटे ( कक्ष प्रमुख ) , श्री . जितेंद्र सातव ( महाराष्ट्र समन्वयक ) , श्री . राजाभाऊ भिलारे (पश्चिम महाराष्ट्र समन्वयक ), श्री . आदिराज कोठाडिया ( सातारा जिल्हा समन्वयक ) यांचे मोलाचे सहकार्य मिळाले . या शिबिराचे उदघाटन श्री अधिराज कोठाडिया व श्री प्रदीप दादा माने व शिरवळ गावच्या सरपंच सौ. लक्ष्मीताई पानसरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमास शिवसेना उपजिल्हाप्रमुख  अजितराव यादव , तालुकाप्रमुख  आदेश जमदाडे ,तालुकाप्रमुख  अंकुश पवार, मा. तालुकाप्रमुख  संजय सिंह देशमुख  ,शिवसेना शहर प्रमुख  विजयराव गिरे ,ग्रामपंचायत सदस्य कविताताई माने, . मंगेशराव खंडागळे( तालुका समन्वयक ) ,. लक्ष्मण तात्या जाधव ( साहाय्यक समन्वयक ) ,श्री . अमोल गाढवे ( खंडाळा शहर समन्वयक ) , श्री दत्तात्रेय राऊत ,श्री विठ्ठल महाले ,श्री सागर पानसरे ,श्री सतीश शिरसागर ,श्री मनोज नाना देशमुख ,श्री . राहुल कांबळे, अतिश कलाल,श्री . सुरेश पवार , मंदार वेदपाठक, श्री सुधीर भाऊ नेवसे ,श्री बाळ नाना राऊत, श्री माऊली आबा कावळे ,श्री दादा कुडचीकर ,राहुल रवळेकर , उमेश चव्हाण ,बंटी सावंत, रुपेश मांढरे ,प्रतिक मगर  ,जितेंद्र मगर ,बंडू भिसे, अमर राऊत ,नामदेवराव चव्‍हाण व शिवसैनिक उपस्थित होते . या शिबिरास डाॕ. सावंत , डॉक्टर मृणाल कांबळे ,डॉक्टर ढमाळ मानसी हॉस्पिटल ,फरमासिष्ट , नर्सेस , ecg आॕपरेटर , डोळ्यांचे डाॕक्टर , शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पदाधिकारी, शिवसेना , युवासेना महिला आघाडिच्या सर्वांनी सहकार्य केले. 

To Top