भोर रिपब्लिकन सेनेच्या वतीने धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण .
भोर (प्रतिनिधी)
भोर तालुका रिपब्लिकन सेनेच्या वतीने जेजुरी येथे धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करताना अभिवादन करण्यात आले.
यावेळी रिपब्लिकन सेना भोर वेल्हा मुळशी विधानसभा अध्यक्ष किशोर भाऊ अमोलिक, यांचे समवेत मेंढपाळ समाजाचे भाऊसाहेब महानोर, बायडा माने ,सोमनाथ महानोर ,दगडू पांडुळे बबन थोरवे उपस्थित होते.