मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच काम करीत होतो :-शंकर मांडेकर

Maharashtra varta

 मी पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच काम करीत होतो :-शंकर मांडेकर


संपादक न्यूज वार्ता नेटवर्क

भोर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर हिरामण मांडेकर यांनी  जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळेस ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले की,

  • मी पहिल्यापासूनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय काम करणारा कार्यकर्ता आहे. आज महायुतीची उमेदवारी जरी मला मिळालेली असेल तरी महायुतीच्या उमेदवारीसाठी जे जे इच्छुक पदाधिकारी होते तर त्या सर्वांची मी भेट घेऊन सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे एकजुटीने त्यांच्या विश्वासाने या निवडणुकीला मी सामोरे जाऊन निश्चितपणाने भोर राजगड मुळशीतील जनतेला परिवर्तन हवे आहे  परिवर्तन या माध्यमातून होणार आहे त्यासाठी महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्याही मतभेदाचे संभ्रमाचे वातावरण नसल्याचे यावेळेस त्यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

To Top