अश्वारूढ शिवस्मारक भूमिपूजन सोहळा – ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हा!.

Maharashtra varta

 


पुणे( प्रतिनिधी)

अश्वारूढ शिवस्मारक भूमिपूजन सोहळा – ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार व्हा!

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी, १८ गाव मावळ खोऱ्यातील खुलशी या गावी प्रथमच श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ स्मारकाचे भव्य भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यात आपली उपस्थिती हीच शिवचरित्राचा गौरव वाढवणारी ठरेल, म्हणून आपण सर्वांनी या मंगल कार्यास उपस्थित राहावे, ही विनम्र आग्रहाची विनंती.

कार्यक्रमाची माहिती:

📅 दिनांक: रविवार, २३ मार्च २०२५
वेळ: सायंकाळी ५:०० वाजता
📍 स्थळ: अंगणवाडी शेजारी (पश्चिम), मु. खुलशी, ता. भोर, जि. पुणे

भूमिपूजन शुभहस्ते:

श्री. संत गुरुवर्य ह. भ. प. नवनाथ महाराज लिम्हण (संचालक, माऊली अनाथ आश्रम)
श्री. रोहिदास (बाप्पू) चोरघे (संस्थापक अध्यक्ष, युवा शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य)
श्री. अतुल (भाऊ) हिवाळे (संस्थापक/अध्यक्ष, छत्रपती उदयनराजे प्रतिष्ठाण)
श्री. दिगंबर (भाऊ) चोरघे (MNC तालुका प्रमुख, युवा शेतकरी संघटना, उपाध्यक्ष)
श्री. सिद्धार्थ (दादा) कंक (सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज)
श्री. राजेंद्र (आण्णा) रामभाऊ कंक (सरसेनापती येसाजी कंक यांचे वंशज)
श्री. सोपान (भाऊ) चोरघे (उद्योजक)
श्री. शरद (भाऊ) पिलाणे (मा. सरपंच, कोळवडी-कातवडी)
श्री. सुमित (दादा) धुमाळ (अखिल भारतीय मराठा महासंघ उपाध्यक्ष, पुणे जिल्हा)
श्री. सोपान दगडू पिलाणे (माजी सरपंच)
श्री. तुकाराम बाबुराव पिलाणे (पोलीस पाटील)
सौ. कोंडाबाई संतोष शिंदे (सरपंच, खुलशी)

प्रमुख उपस्थिती:

मळे, डेरे, खिळदेवाडी, भुतोंडे, गुहिनी, चांदावणे, भालवड, शेनवड, पासली, केळद, कुंबळे, निगडे येथील ग्रामस्थ आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

आयोजक:

अजिंक्य तारा तरुण मंडळ, खुलशी आणि ग्रामस्थ मंडळ, खुलशी

🚩 शिवरायांच्या विचारांना व कार्यास  वंदन करत, या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी आपली उपस्थिती अत्यावश्यक आहे! 🚩

To Top